advertisement

झटक्यात व्हाल कंगाल, जर तुम्हीही ठेवलं असेल 'या' दिशेला मनी प्लांट; कधीच टिकणार नाही घरात पैसा!

Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार, घरात झाडे लावल्याने केवळ सौंदर्यच वाढत नाही, तर सकारात्मक ऊर्जेचा संचारही होतो. यामध्ये 'मनीप्लांट' हे झाड सर्वात लोकप्रिय आहे. नावातच 'मनी' असल्याने हे झाड आर्थिक समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते.
1/7

2/7
मात्र, वास्तू तज्ज्ञांच्या मते, जर मनीप्लांट चुकीच्या दिशेला लावले, तर ते तुम्हाला फायद्याऐवजी मोठे आर्थिक नुकसान पोहोचवू शकते. चुकीच्या दिशेला ठेवलेला मनीप्लांट घरात गरिबी आणतो आणि साठवलेला पैसा पाण्यासारखा खर्च होऊ लागतो.

3/7
वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक झाडाची एक विशिष्ट दिशा ठरलेली असते. मनीप्लांटचा संबंध 'शुक्र' ग्रहाशी आहे, जो ऐश्वर्य आणि सुखाचा कारक आहे. जर तुम्ही हे झाड चुकीच्या दिशेला ठेवले, तर घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तिथे नकारात्मकता येते.

4/7
यामुळे घरातील सदस्यांमध्ये सतत वाद होणे, नोकरीत अडचणी येणे आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणे अशा समस्या सुरू होतात. विशेषतः 'ईशान्य' दिशेला मनीप्लांट लावणे हे वास्तूमध्ये सर्वात मोठे नुकसान मानले जाते.

5/7
ईशान्य दिशेला चुकूनही लावू नका: ईशान्य दिशा ही देवस्थान मानली जाते आणि तिचा प्रतिनिधी गुरु ग्रह आहे. शुक्र आणि गुरु यांच्यात शत्रुत्व असल्याने, या दिशेला मनीप्लांट लावल्यास आर्थिक हानी होते आणि घरात कंगाली येते.

6/7
दक्षिण-पूर्व दिशा आहे सर्वोत्तम: मनीप्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशेचा स्वामी गणेश असून प्रतिनिधी शुक्र आहे. येथे मनीप्लांट लावल्याने घरात सुख-समृद्धी वाढते आणि धनाचा ओघ सुरू राहतो.

7/7
कोणालाही मनीप्लांट भेट देऊ नका: असे मानले जाते की, स्वतःच्या घरातील मनीप्लांट कोणालाही भेट म्हणून देऊ नये किंवा कोणाच्याही घरून चोरून आणू नये. असे केल्याने तुमच्या घरातील 'शुक्र' ग्रह कमकुवत होतो आणि तुमच्या घरची लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement