आशिष नेहराने मिसळला गंभीरच्या सुरात सूर! वॉशिंग्टन सुंदरला का एवढं महत्त्व का? अभिषेकच्या जागेवर ओपनिंगला पाठवणार?

Last Updated:
Ashish Nehra on Washington Sundar : गुजरात टायटन्सचा हेड कोच आशिष नेहरा याने टीम इंडियाचा स्टार प्लेयर वॉशिंग्टन सुंदर याच्यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
1/7
टीमचा हेड कोच आशिष नेहरा यांनी एका खेळाडूबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. या खेळाडूला गेल्या आयपीएल सीझनमध्ये गुजरात टायटन्सकडून फार कमी मॅच खेळायला मिळाल्या होत्या, असं म्हणत नेहराने वॉशिंग्टन सुंदरचं टीममधील महत्त्व स्पष्ट केलं.

advertisement
2/7
टीमचे कॉम्बिनेशन ठरलेले असल्याने त्याला केवळ 6 मॅचमध्येच आपली प्रतिभा दाखवता आली. मात्र, आता जर हा प्लेयर फिट असेल, तर त्याला या वर्षी मोठ्या प्रमाणात खेळण्याची संधी मिळेल, असं कोचने स्पष्ट केलं आहे.

3/7
लोकांना नेहमी शंका असते की हा प्लेयर बॅट्समन आहे, बॉलर आहे की ऑलराउंडर. पण नेहरा याच्या मनात कोणतीही शंका नाही; त्याच्यासाठी हा प्लेयर सर्वप्रथम बॅट्समन आहे, असं तो म्हणतो.

4/7
नेहरा याने सांगितलं की, “माझ्यासाठी वॉशिंग्टन सुंदर हा सगळ्यात आधी एक टॉप क्लास बॅट्समन आहे. त्याच्यामध्ये नंबर 1 पासून ते 6-7 पर्यंत कुठंही बॅटिंग करण्याची क्षमता आहे, असं आशिष नेहरा म्हणाला.

5/7
एवढी क्षमता त्याच्यात आहे. आणि हो, जर पीचवरून थोडी मदत मिळत असेल, तर तो एक पूर्ण पॅकेज बनून जातो. तो बॅटने रन बनवतो आणि ऑफ-स्पिनने विकेट्सही घेतो, असंही नेहरा म्हणाला आहे.

6/7
या खेळाडूने सुरुवातीच्या काळात नवीन बॉलने पॉवरप्लेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. टीम त्याचा कसा उपयोग करू इच्छिते, यावर सर्वकाही अवलंबून आहे. वॉशिंग्टन अजून पूर्णपणे तयार झालेला नाही. त्याला अजून खूप मोठी मजल गाठायची आहे. सुंदर अजून चांगला होत जाईल, असंही नेहरा म्हणाला.

7/7
वॉशिंग्टन फक्त 25-26 वर्षांचा आहे, पण तो अनेक वर्षांपासून सिस्टममध्ये आहे. आता त्याचा अनुभव समोर येत आहे. गेल्या वर्षी टीम कॉम्बिनेशनमुळे तो जास्त खेळू शकला नव्हता, असं म्हणत नेहराने वॉशिंग्टनचं कौतुक केलं.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement