Hardik Pandya : 'तुम्ही मर्यादा ओलांडलीत…', पहिल्या टी20 आधी हार्दिकचा पारा चढला, कुणावर भडकला?

Last Updated:
सामन्याला काही तास उरले असताना टीम इंडियाचा हार्दिक पांड्या पापाराझीवर भडकला आहे.
1/7
भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात आज पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला कटकच्या बाराबती स्टेडिअमवर  संध्याकाळी 7.30 वाजता सूरूवात होणार आहे.

advertisement
2/7
या सामन्यात अनेक महिन्यानंतर टीम इंडियाचा हार्दिक पांड्या पुनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीचे सर्वांचे लक्ष लागले आहे.

3/7
या सामन्याला काही तास उरले असताना टीम इंडियाचा हार्दिक पांड्या पापाराझीवर भडकला आहे. 'मला समजते की लोकांच्या नजरेत जगणे हे लक्ष आणि तपासणीसह येते, ते मी निवडलेल्या जीवनाचा एक भाग आहे. पण आज जे घडले त्याने एक सीमा ओलांडली, असे हार्दिकने म्हटले.

4/7
माहिका वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पायऱ्या उतरत असतानाच पापाराझीने तिला चुकीच्या अॅगलने टिपण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने कोणत्याही महिलेचे फोटो काढणे योग्य नसल्याचे म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे.

5/7
 "हे मथळे किंवा कोणी काय क्लिक केले याबद्दल नाही, तर ते मूलभूत आदराबद्दल आहे. महिलांना सन्मान मिळायला हवा. प्रत्येकाला मर्यादा हव्या आहेत. देशातील महिलांशी अधिक सन्माननीय वर्तन करण्याचे आवाहन हार्दिकने यावेळी केले.

6/7
मी नेहमीच माध्यमांशी आदराने वागलो आहे आणि पण हे ओळखणे गरजेचे की प्रत्येक गोष्ट क्लिक्स, व्ह्यूअरशिप आणि खळबळजनकते भोवती फिरू नये.

7/7
मी तुमच्या कामाचा आदर करतो आणि मी नेहमीच सहकार्य करतो. पण मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया थोडे अधिक जागरूक रहा. प्रत्येक गोष्ट टिपण्याची गरज नाही. प्रत्येक कोनातून काही घेण्याची गरज नाही. या खेळात थोडी माणुसकी बाळगूया. धन्यवाद,
मी तुमच्या कामाचा आदर करतो आणि मी नेहमीच सहकार्य करतो. पण मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की कृपया थोडे अधिक जागरूक रहा. प्रत्येक गोष्ट टिपण्याची गरज नाही. प्रत्येक कोनातून काही घेण्याची गरज नाही. या खेळात थोडी माणुसकी बाळगूया. धन्यवाद," असे शेवटी हार्दिक म्हणाला आहे.
advertisement
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement