IND vs NZ ODI : ऋषभ पंत न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमधून बाहेर, कोण घेणार जागा? या स्टार खेळाडूंची नाव चर्चेत

Last Updated:
IND vs NZ ODI Rishabh pant : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिका आजपासून सुरू होत आहे, पण त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वडोदरा येथे सरावादरम्यान ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे.
1/7
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय (IND vs NZ ODI) मालिका आजपासून सुरू होत आहे, पण त्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वडोदरा येथे सरावादरम्यान ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे.

advertisement
2/7
सराव सत्रात फलंदाजी करत असताना एका 'थ्रो-डाउन' स्पेशालिस्टचा चेंडू ऋषभ पंतच्या पसलियोंवर (Ribcage) जोरात लागला. या दुखापतीमुळे तो प्रचंड वेदनेने विव्हळत होता आणि त्यानंतर त्याला तातडीने मैदानाबाहेर नेण्यात आलं.

3/7
वैद्यकीय तपासणीनंतर समोर आले आहे की, पंतला 'राईट-साईड स्ट्रेन' आणि 'इंटरनल ऑब्लिक मसल टिअर' झाला आहे. ही दुखापत बरी होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात, त्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

4/7
ऋषभ पंतच्या जागी संघात कोणाला संधी मिळेल, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, शर्यतीत खालील काही खेळाडू आघाडीवर आहेत.

5/7
न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये ऋषभ पंत हा बॅकअप विकेटकीपर म्हणून संघात होता. त्यामुळे आता केएल राहुलवरच विकेटकीपरची मुख्य जबाबदारी असेल.

6/7
देशांर्तगत क्रिकेटमधील तुफानी फॉर्ममुळे इशान किशन पंतचा सर्वात मोठा पर्याय मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडकात त्याने अवघ्या 33 बॉलमध्ये शतक ठोकले होते.

7/7
काही रिपोर्ट्सनुसार, इशान किशनसोबतच ध्रुव जुरेलच्या नावाचाही विचार केला जात आहे. जुरेलने अलीकडेच लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement