advertisement

India vs Pakistan : पाकिस्तानी कॅप्टनने सगळेच पत्ते उघडले, मॅचआधी ड्रेसिंग रूमचा प्लान लीक

Last Updated:
पाकिस्तानी कर्णधार अतिशहाणपणा करायला गेला आणि तोंडावर आपटला आहे,असे बोलायचा हरकत नाही आहे. कारण मॅचआधी पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा ड्रेसिंग रूमचा प्लान लीक करून बसला आहे.
1/7
उद्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.या सामन्याला कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सुरूवात होणार आहे.

2/7
या सामन्याची जगभरातील चाहत्यांना उत्सुकता आहे.तसेच या हायव्होल्टेज सामन्याआधी दोन्ही संघ चांगला प्लान बनवण्याभर देते  आहे. जेणेकरून एकमेकांना या सामन्यात पराभवाची धुळ चारता येईल.

3/7
असे प्लान खरं तर चार चौघात सांगायचे नसतात. खासकरून पत्रकार परिषदेत असे प्लान्स कॅप्टनच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी पत्रकार प्रयत्न करत असतात.अशावेळेस कॅप्टनने अतिउत्साहपणा न दाखवता पत्रकाराच्या प्रश्वावर बगल देणे अपेक्षित असते.

4/7
पण पाकिस्तानी कर्णधार अतिशहाणपणा करायला गेला आणि तोंडावर आपटला आहे,असे बोलायचा हरकत नाही आहे. कारण मॅचआधी पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा ड्रेसिंग रूमचा प्लान लीक करून बसला आहे.

5/7
खरं तर पत्रकारांनी सलमान आगाला त्यांच्या संघातील खेळाडूंबद्दल अनेक प्रश्न विचारायला सूरूवात केली होती. या दरम्यान सलमान आगाने थेट पत्रकार परिषदेत पत्तेच उघड केले आहेत.

6/7
पाकिस्तानचा वादग्रस्त बॉलर उस्मान तारीकची सध्या क्रिकेट वर्तुळात प्रचंड चर्चा आहे.या चर्चेवर बोलताना सलमान आगाने तो आमचा ट्रम्पकार्ड असल्याचे सांगत, ड्रेसिंग रूममधल्या प्लान सांगून टाकला आहे.

7/7
आमच्यासाठी सगळे खेळाडू एकसारखे आहेत. पण तुम्ही उस्मान तारीकला मोठं बनवलं आहे. तो खूप चांगली गोलंदाजी करतो आहेत,त्यामुळे तो आमचा ट्रम्पकार्ड आहे, असे सलमान आघाने सांगत मॅचआधीच सगळा प्लान फोडला आहे. त्यामुळे सलमानला अतिशहाणपणा भारी पडण्याची शक्यता आहे.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement