advertisement

IND vs PAK : कॉमेंट्री बॉक्समधून नावाची घोषणा, तरी रवि शास्त्री का आले नाही? टॉसआधी काय घडलं?

Last Updated:
रवि शास्त्रीचा तोच भारदरस्त आवाज आणि भारत पाकिस्तानचा टॉस पाहायला मिळेल अशी सगळ्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे मैदानात रवी शास्त्रीच्या नावाची घोषणा झाली.पण ते मैदानात आलेच नाही.
1/6
आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला सूरूवात झाली आहे. या सामन्याचा टॉस कॅप्टन सलमान आगाने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली आहे.

2/6
दरम्यान भारताचा सामना आणि टॉस म्हटलं तर रवि शास्त्री हमखास टॉसला असतात. त्याचा तो भारदस्त आवाजात सामन्याची सूरूवात होते.

3/6
त्यामुळे रवि शास्त्रीचा तोच भारदरस्त आवाज आणि भारत पाकिस्तानचा टॉस पाहायला मिळेल अशी सगळ्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे मैदानात रवी शास्त्रीच्या नावाची घोषणा झाली.पण ते मैदानात आलेच नाही.

4/6
रवी शास्त्रीच्या जागी पोमी मंगव्वा मैदानात आले आणि त्यांनी निवेदकाची भूमिका बजावली. त्यामुळे सगळेच बुचकळ्यात पडले होते.

5/6
पण आशिया कपमध्ये जेव्हा हँडशेक प्रकरण झालं होतं तेव्हा रवि शास्त्रीने तटस्थ देशाचा निवेदक असावा अशी मागणी केली होती.

6/6
तसेच दोन्ही देशात हॅन्डशेक होणार नसल्याने पाकिस्तानने पुन्हा तटस्थ निवेदकाचीच मागणी केल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.त्यामुळे रवि शास्त्री ऐवजी पोमी मंगव्वाला निवेदत म्हणून ऐनवेळी बोलावल्याची माहिती आहे.

उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये; दलाल स्ट्रीटवर 'ब्लॅक मंडे'चे सावट, पुढचे 5 दिवसांचे महासंकट
उद्या नक्की काय होणार कोणालाच कल्पना नाही, बाजारात सर्वजण टेन्शनमध्ये
  • काहीतरी मोठं अघटित घडणार

  • उद्यापासून शेअर बाजारात 5 दिवसांचे 'महा-संकट'

  • नक्की काय घडणार?

View All
advertisement