advertisement

IND vs PAK : 'उद्या पाकिस्तानला फायदा होणार...', कॅप्टन सूर्याच्या विधानाने 140 कोटी भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला

Last Updated:
खरं तर टी20 वर्ल्ड कप मोहिमेची सूरूवात पाकिस्तानने श्रीलंकेच्या मैदानातून केली होती. आणि मागचे दोन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. भारताविरूद्धचा सामना देखील त्यांना श्रीलंकेतच खेळायचा आहे. यावर सूर्याने मोठ विधान केले आहे.
1/6
श्रीलंकेच्या कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअमवर उद्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेजल सामना पार पडणार आहे.या सामन्याची जगभरातील क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.

2/6
या सामन्याला जवळपास 24 तासाचा कालावधी उरला असतानाटीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठं विधान केले आहे. या विधानाने भारतीय चाहत्यांची धडधड वाढली आहे.
या सामन्याला जवळपास 24 तासाचा कालावधी उरला असताना टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठं विधान केले आहे. या विधानाने भारतीय चाहत्यांची धडधड वाढली आहे.
advertisement
3/6
खरं तर टी20 वर्ल्ड कप मोहिमेची सूरूवात पाकिस्तानने श्रीलंकेच्या मैदानातून केली होती. आणि मागचे दोन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. भारताविरूद्धचा सामना देखील त्यांना श्रीलंकेतच खेळायचा आहे. यावर सूर्याने मोठ विधान केले आहे.
खरं तर टी20 वर्ल्ड कप मोहिमेची सूरूवात पाकिस्तानने श्रीलंकेच्या मैदानातून केली होती. आणि मागचे दोन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. भारताविरूद्धचा सामना देखील त्यांना श्रीलंकेतच खेळायचा आहे. यावर सूर्याने मोठ विधान केले आहे.
advertisement
4/6
पाकिस्तान चांगला क्रिकेट खेळत आहेत, ते येथे (कोलंबोत)खेळत आहेत त्यामुळे त्यांना थोडा फायदा होणार असे सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. सू्याचं हेच विधान धडकी भरवणार आहे.
पाकिस्तान चांगला क्रिकेट खेळत आहेत, ते येथे (कोलंबोत) खेळत आहेत त्यामुळे त्यांना थोडा फायदा होणार असे सूर्यकुमार यादव म्हणाला आहे. सू्याचं हेच विधान धडकी भरवणार आहे.
advertisement
5/6
कारण भारताने वर्ल्डकप मधला एकही सामना अद्याप श्रीलंकेत खेळलेला नाही आहे. त्यामुळे टीम इंडियाचं काय होणार? असा प्रश्न चाहत्यांना पडणार आहे.

6/6
पण जर पाकिस्तानला फायदा होणार असला तरी आम्हाला त्यांच्यापेक्षा काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement