advertisement

IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार

Last Updated:
मागच्या तीन सामन्यापासून टीम इंडियाचा सर्वात मोठं अस्त्र कामच करत नव्हतं.पण हे अस्त्र आता आफ्रिकेविरूद्ध चालणार आहे.
1/8
टी20 वर्ल्डकपच्या सूपर 8 मध्ये टीम इंडियाचा सामना आज साऊथ आफ्रिकेशी होणार आहे.या सामन्याला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम संध्याकाळी 7 वाजताच्या सूमारास सूरूवात होणार आहे.

2/8
या सामन्याला आता अवघे काही तास उरले असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. खरं तर मागच्या तीन सामन्यापासून टीम इंडियाचा सर्वात मोठं अस्त्र कामच करत नव्हतं.पण हे अस्त्र आता आफ्रिकेविरूद्ध चालणार आहे.

3/8
पहिल्यादा तुम्हाला सांगतो हे अस्त्र म्हणजे टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आहे. मागच्या तीन सामन्यात अभिषेक सलग तीन वेळा शुन्यावर बाद झाला होता.त्यामुळे तो आऊट ऑफ फॉर्म असल्याचे दिसत होते.

4/8
दरम्यान आता सूपर 8 मध्ये आज आफ्रिकेशी दोन हात करण्यासाठी त्याने भयानक प्रॅक्टीस केली आहे.

5/8
खरं तर सामन्याचा दिवस म्हटला तर खेळाडू मानसिकरित्या तयार होणाऱ्यावर भर देतात.पण अभिषेक शर्माने या सगळ्या गोष्टीला फाटा देत तो प्रॅक्टीसला पोहोचला होता.

6/8
अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीरच्या ब्रेकफास्ट नंतर टीम इंडियाच्या हॉटेलखाली एक काळी एसयूव्ही आली. या एसयुव्हीमध्ये अभिषेक शर्मा आणि गंभीर बसून निघून गेले.

7/8
मोदी स्टेडिअमवर पोहोचतात तिकडे स्थानिक बॉलर त्यांची वाट पाहत होते. त्यानंतर जवळपास 14च्या आसपास गोलंदाजांनी त्यांना गोलंदाजी केली.या दरम्यान त्याने 15-15 मिनिट 3 नेट सेशनमध्ये सराव केला होता.

8/8
दरम्यान या सरावाने नक्कीच त्याचा आत्मविश्वास मिळणार आहे. आणि आफ्रिकेविरूद्ध आता अभिषेक शर्माची बॅट धावांच्या दुष्काळ संपवेल असे वाटते.
दरम्यान या सरावाने नक्कीच त्याचा आत्मविश्वास मिळणार आहे. आणि आफ्रिकेविरूद्ध आता अभिषेक शर्माची बॅट धावांच्या दुष्काळ संपवेल असे वाटते.
advertisement
IND vs SA : 14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या उडवणार
14 बॉलर,15-15 मिनिटांचे 3 सेशन,टीम इंडियाचं 'ब्रम्हास्त्र' आफ्रिकेच्या चिंधड्या
  • टीम इंडियाचं सिक्रेस सेशन

  • भारताच ब्रम्हास्त्र आफ्रिकेला धुळ चारणार

  • आफ्रिकेच काही खरं नाही

View All
advertisement