advertisement

IND vs ZIM : अक्षर पटेल की वॉशिंग्टन सुंदर? झिम्बाब्वेविरुद्ध कुणाला संधी मिळावी? रवी शास्त्रींनी सूर्याचं टेन्शन संपवलं!

Last Updated:
Ravi shastri On Axar patel : झिम्बाब्वेविरुद्ध कुणाला संधी मिळावी? असा सवाल विचारला जात असताना भारताचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलंय.
1/7
गेल्या सामन्यात व्हाईस कॅप्टन अक्षर पटेल याला बाहेर ठेवून वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती, मात्र हा निर्णय पूर्णपणे फसला. सुंदरने गोलंदाजीत 2 ओव्हरमध्ये 17 रन्स दिले होते.

2/7
वॉशिंग्टनला एकही विकेट घेता आली नाही, तर फलंदाजीतही तो केवळ 11 रन्स करून बाद झाला. या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून अक्षर पटेलला पुन्हा संघात घेण्याची मागणी जोर धरत आहे.

3/7
त्यामुळे आता झिम्बाब्वेविरुद्ध कुणाला संधी मिळावी? असा सवाल विचारला जात असताना भारताचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलंय.

4/7
भारताचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी या वादावर आपलं स्पष्ट मत मांडले असून अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनाही प्लेइंग 11 मध्ये खेळवण्याचा सल्ला दिला आहे.

5/7
शास्त्री यांच्या मते, मोठ्या सामन्यांमध्ये अनुभवाची नितांत गरज असते आणि एखाद्या गोलंदाजाची लय बिघडल्यास संघाकडे अतिरिक्त पर्याय असणं आवश्यक आहे. गेल्या मॅचमध्ये वरुण चक्रवर्ती प्रभावी ठरला नव्हता.

6/7
बॅटिंग ऑर्डरवर बोलताना शास्त्री यांनी हार्दिक पंड्याला पाचव्या, शिवम दुबेला सहाव्या आणि सुंदरला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, अक्षर पटेल आठव्या क्रमांकावर किंवा गरजेनुसार पाचव्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो.

7/7
दरम्यान, जर रिंकूला संघात ठेवायचेच असेल, तर एखाद्या विशेषज्ञ फलंदाजाच्या जागी त्याला संधी द्यावी, असंही रवी शास्त्री यांनी आयसीसीसोबत बोलताना म्हटलं आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement