advertisement

IND vs ZIM : वाह रे पठ्ठ्या...अभिषेक-हार्दिकची हाफ सेंच्यूरी, पण गंभीरने पाठ भलत्याच खेळाडूची थोपटली

Last Updated:
या सामन्यात टीम इंडीयाची बॅटींग लाईन खूपच जबरदस्त चालली होती. कारण सूरूवातीच्या सहा खेळाडूने 150 स्ट्राईक रेटहून अधिकच्या गतीने धावा केल्या होत्या.
1/7
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने झिम्बाबेचा 72 धावांनी पराभव केला आहे.या विजयासह टीम इंडियापासून सेमी फायनलच्या आणखी जवळ पोहोचली आहे.

2/7
भारताने दिलेल्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाबे फक्त 184 धावा करू शकली होती.त्यामुळे भारताने  हा सामना 72 धावांनी जिंकला आहे.

3/7
या सामन्यात टीम इंडीयाची बॅटींग लाईन खूपच जबरदस्त चालली होती. कारण सूरूवातीच्या सहा खेळाडूने 150 स्ट्राईक रेटहून अधिकच्या गतीने धावा केल्या होत्या.
या सामन्यात टीम इंडीयाची बॅटींग लाईन खूपच जबरदस्त चालली होती. कारण सूरूवातीच्या सहा खेळाडूने 150 स्ट्राईक रेटहून अधिकच्या गतीने धावा केल्या होत्या.
advertisement
4/7
त्यातल्या त्यात अभिषेक शर्माला सूर गवसला आणि त्याने 55 धावांची अर्धशतकीय खेळी केली.त्याच्यानंतर हार्दिक पांड्याची बॅट तळपली त्याने देखील 50 धावांची अर्धशतकीय धावा केल्या.

5/7
या दोघांसह तिलक वर्मान 16 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली.तो अर्धशतकापासून फक्त एक सिक्स दुर राहिला.त्याने सामन्यात मोठं योगदान दिलं.

6/7
पण या तीन खेळाडूंना वगळता गंभीरने दुसऱ्या खेळाडूचा पाठ थोपटली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून संजू सॅमसन आहे.

7/7
संजू सॅमसनने या सामन्यात फक्त 24 धावा केल्या पण भारताच्या डावाला त्याने चांगली सूरूवात करून दिली त्यामुळे त्याने संजू पाठ थोपटली आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement