advertisement

IPL 2026 नंतर करिअरचा द एन्ड... फक्त धोनीच नाही तर 6 दिग्गज रिटायर होणार!

Last Updated:
आयपीएल 2026 च्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या आयपीएलनंतर 6 दिग्गज खेळाडू निवृत्त होण्याची शक्यता आहे.
1/8
चेन्नई सुपरकिंग्स आणि एमएस धोनी यांचं नातं अतुट आहे. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीचं करिअर आता शेवटच्या टप्प्यावर आहे. मागच्या मोसमात ऋतुराज गायकवाडच्या गैरहजेरीत काही काळ एमएस धोनीने टीमचं नेतृत्व केलं.

2/8
धोनी सध्या 44 वर्षांचा आहे, यावर्षी चेन्नईने संजू सॅमसनची टीममध्ये निवड केली आहे, ज्याला धोनीचा उत्तराधिकारी मानलं जात आहे. धोनीने आयपीएलमध्ये 278 सामन्यांमध्ये 5,439 रन केले आहेत. आयपीएलचा हा मोसम धोनीचा शेवटचा असू शकतो.

3/8
केकेआरने यंदाच्या मोसमातही अजिंक्य रहाणेवर विश्वास ठेवून त्याला कॅप्टन्सी दिली आहे. 37 वर्षांच्या रहाणेसाठी हा मोसम अग्निपरिक्षेपेक्षा कमी असणार नाही. 198 सामन्यांमध्ये रहाणेने 5,032 रन केले आहेत, पण रहाणेचा फॉर्म केकेआरसाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे.

4/8
रहाणे या मोसमात फेल गेला तर पुढच्या वर्षी दुसरी टीम त्याला टीममध्ये घेईल का नाही? याबद्दलही साशंकता आहे, कारण रहाणे पुढच्या वर्षी 38 वर्षांचा होईल, त्यामुळे हा मोसम रहाणेसाठी शेवटचा ठरू शकतो.

5/8
केकेआरकडून मागच्या दशकापासून खेळणारा सुनिल नरेन हा 37 वर्षांचा झाला आहे. मिस्ट्री स्पिनरसोबतच नरेन केकेआरचा आक्रमक ओपनिंग बॅटरही आहे, पण वय आणि फिटनेस नरेनच्या बाजूने नाही.

6/8
ऑस्ट्रेलियाचा घातक फास्ट बॉलर मिचेल स्टार्क अजूनही एकहाती मॅचचं चित्र बदलू शकतो. वर्कलोड मॅनेजमेंट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमुळे स्टार्क अनेकदा आयपीएलपासून लांब राहतो. 36 वर्षांचा स्टार्क या आयपीएलनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो.

7/8
37 वर्षांचा अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्माने मागच्या मोसमात गुजरात टायटन्सकडून बऱ्याच रन दिल्या. 11 पेक्षा जास्तच्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केलेल्या इशांत शर्माला या मोसमात त्याची कामगिरी सुधारावी लागेल, अन्यथा त्याचं करिअरही संपेल.

8/8
पंजाब किंग्सने मार्कस स्टॉयनिसला तब्बल 11 कोटी रुपये देऊन रिटेन केलं. 36 वर्षांच्या मार्कस स्टॉयनिसकडे मॅच जिंकवण्याची क्षमता आहे, पण त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत आहे, त्यामुळे या मोसमात स्टॉयनिस फ्लॉप गेला तर त्याच्यासाठी आयपीएलचे दरवाजे कायमचे बंद होतील.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement