advertisement

IPL Retention Live Streaming : फ्री फ्री फ्री...! कधी, कुठे आणि कसं पाहाल आयपीएल रिटेन्शन? जाणून घ्या एका क्लिकवर

Last Updated:
IPL 2025 Retention List Live Streaming : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी 31 ऑक्टोबरच्या आधी समोर येणार आहे. अशातच रिटेन्शन लिस्ट कधी आणि कुढे पाहाल? जाणून घ्या
1/7
सध्या सर्वांना प्रतिक्षा आहे ती आयपीएलच्या रिटेन्शनच्या यादीची.. आगामी आयपीएलचा लिलाव हा मेगालिलाव होणार असल्याने अनेक स्टार खेळाडूंचं नशिब आजमावलं जाणार आहे.

2/7
बीसीसीआयने दिलेल्या डेडलाईटनच्या हिशोबाने सर्व फ्रँचायझींना येत्या 31 ऑक्टोबरच्या आत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. अशातच तुम्ही रिटेन्शनचा शो फ्रीमध्ये लाईव्ह पाहू शकता.

3/7
तुम्ही आयपीएल रिटेन्शन लिस्ट थेट Jio Cinema ॲपवर ऑनलाइन पाहू शकता तर टीव्हीवर थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. हा रिटेन्शन शो दुपारी साडेचार वाजता सुरू होईल.

4/7
तुम्ही आयपीएल 2025 ची रिटेन्शन लिस्ट Jio Cinema ॲपवर मोफत पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल.

5/7
आयपीएल 2025 रिटेन्शन यादी जाहीर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आहे. त्याआधीच सर्व फ्रँचायझी निर्णय बीसीसीआयला कळवतील.

6/7
प्रत्येक टीम 5 कॅप्ड आणि 2 अनकॅप्ड खेळाडू कायम ठेवू शकतात. त्याचबरोबर RTM कार्ड वापरण्याची परवानगी देखील फ्रँचायझींना असणार आहे.

7/7
बीसीसीआयने रिटेन्शनसाठी स्लॅब देखील निश्चित केले आहेत. यानुसार पहिल्या खेळाडूसाठी 18 कोटी, दुसऱ्यासाठी 14 कोटी, तिसऱ्या खेळाडूसाठी 11 कोटी असे पर्याय असणार आहेत. तसेच अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटीमध्ये रिटेन करता येणार आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement