advertisement

T20 World Cup : ...तर पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर जाणार, USA च्या विजयाने फिरलं Points Table चं गणित! पाहा कसं?

Last Updated:
T20 World Cup Points Table After USA victory : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. युएसएच्या विजयानंतर पाकिस्तानचं टेन्शन का वाढलंय? जाणून घ्या.
1/7
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना येत्या 15 तारखेला खेळवला जाणार आहे. त्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

2/7
भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ ग्रुप ए मध्ये आहेत. पण तिसऱ्याच संघाने बाजी मारल्याचं पहायला मिळतंय. युएसने काल मोठा उलटफेर केला अन् नेदरलँडचा पराभव केलाय.

3/7
युएसएने नेदरलँडवर 93 धावांनी विजय मिळवल्यानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये त्यांनी आपलं खातं उघडलं आहे. त्याच्याकडे दोन पाईंट्स जमा झाले आहेत.

4/7
युएसए या वर्षी चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्यामुळे नामीबियाचा सहज पराभव करेल, अशी शक्यता आहे. असं झालं तर पाकिस्तानची धाकधूक वाढू शकते अन् युएसएकडे सुपर 8 चं तिकीट मिळवण्याची संधी असेल.

5/7
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकड्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानला काहीही करून नामीबियाविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. पण असं झालं नाही तर?

6/7
नामीबियाने जर पाकिस्तानला धूळ चारली तर पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमधूनच वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल आणि पहिल्यांदाच युएसए संघाला सुपर 8 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

7/7
दरम्यान, पाकिस्तानच्या नशिबी पुन्हा पराभव येतोय का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाकिस्तान जर सुपर 8 मध्ये गेला तर टीम इंडियाशी पुन्हा भिडत होण्याची शक्यता आहे.

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement