advertisement

Palash Muchhal Smriti mandhana : सगळंच संपलं! इन्स्टाग्राम स्टोरीवर अन् 24 तासात पलाशने स्मृतीविरुद्ध घेतला मोठा निर्णय

Last Updated:
Palash Muchhal deletes all Smriti mandhana photos : टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या मैत्रीच्या नात्यात देखील मिठाचा खडा पडला असून पलाशने मोठा निर्णय घेतला आहे.
1/7
टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या मैत्रीच्या नात्यात देखील मिठाचा खडा पडला असून गेल्या 24 तासात पलाश मुच्छलने मोठा निर्णय घेतला आहे.

2/7
प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना यांच्या नात्यात सध्या मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली असून, पलाशने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्मृतीसोबतचे अनेक फोटो गुपचूप डिलीट केले आहेत.

3/7
24 जानेवारी 2026 पर्यंत त्याच्या सोशल मीडियावर दिसणारे हे फोटो आता अचानक गायब झाल्याने चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. यामध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून सण-उत्सवांच्या फोटोंचा समावेश होता.

4/7
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबर 2025 रोजी निश्चित झाला होता. लग्नापूर्वीचे सर्व विधी पूर्ण झाले होते, मात्र मुख्य सोहळ्याच्या वेळी स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

5/7
या कौटुंबिक कारणामुळे तो लग्नसोहळा अचानक थांबवण्यात आला होता. मात्र, आता समोर आलेल्या नवीन माहितीमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळालं होतं. स्मृती मानधनाचा जवळचा मित्र आणि अभिनेता-निर्माता विज्ञान माने याने पलाश मुच्छलवर अत्यंत गंभीर आरोप केले.

6/7
पलाशला दुसऱ्या एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडण्यात आले होते, असा खळबळजनक दावा माने याने केला आहे. इतकेच नाही तर, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पलाशला चोप दिला होता, असेही त्याने एका मुलाखतीत म्हटलं.

7/7
दरम्यान, विज्ञान माने याने केवळ चारित्र्यावरच नव्हे, तर आर्थिक फसवणुकीचेही आरोप पलाशवर लावले आहेत. आपल्याकडून 40 लाख रुपये घेऊन पलाशने फसवणूक केल्याचे त्याचे म्हणणे आहे. या आरोपांमुळे पलाशच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय.

Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement