advertisement

WPL Final : स्मृतीची आरसीबी जिंकली, पण ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाला मिळाली?

Last Updated:
दरम्यान WPl ची फायनस आरसीबीने तर जिंकली पण ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाला मिळाली? हे जाणून घेऊयात.
1/6
वु्मेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामन्यात स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट राखून पराभव करत दुसऱ्यांदा WPLची ट्रॉफी उंचावली आहे.

2/6
दिल्ली कॅपिटल्सने 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा आरसीबीने यशस्वी पाठलाग करून ही फायनल 6 विकेट राखून जिंकली आहे.

3/6
आरसीबीच्या या विजयात कर्णधार स्मृती मानधना हिने 87 आणि जॉर्जिया वोलने 79 धावांची खेळी करून विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

4/6
दरम्यान WPl ची फायनस आरसीबीने तर जिंकली पण ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाला मिळाली? हे जाणून घेऊयात.
दरम्यान WPl ची फायनस आरसीबीने तर जिंकली पण ऑरेंज आणि पर्पल कॅप कुणाला मिळाली? हे जाणून घेऊयात.
advertisement
5/6
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने ऑरेंज कॅप जिंकली आहे. कारण WPL 2026 च्या संपूर्ण सीझनमध्ये तिने सर्वाधिक 377 तर धावा केल्या.

6/6
तर पर्पल कॅपचा दावेदार दुसराच खेळाडू ठरला आहे. गुजराच जाएटसची सोफी डिवाईन 17 विकेट घेऊन पर्पल कॅप जिंकली आहे.

नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement