advertisement

T20 World Cup : हा तर 'ग्रुप ऑफ डेथ...', पहिल्याच राऊंडला उलटफेर होणार, दिग्गज टीम घरी जाणार!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जगभरातल्या एकूण 20 टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.
1/5
वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या टीमना 5-5 च्या 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. प्रत्येक ग्रुपमधल्या टॉप-2 टीम या सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. सुपर-8 मध्येही 4-4 टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे.

2/5
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. भारतासोबत या ग्रुपमध्ये युएसए, नेदरलँड्स, पाकिस्तान आणि नामिबिया आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकल्यामुळे भारताचं सुपर-8 ला पोहोचणं सोपं झालं आहे.

3/5
यंदाच्या वर्ल्ड कपमधला ग्रुप डी हा ग्रुप ऑफ डेथ म्हणून समोर येत आहे, कारण या ग्रुपमधूनच वर्ल्ड कपमधला सगळ्यात मोठा उलटफेर व्हायची शक्यता आहे. ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युएई आणि कॅनडा आहेत.

4/5
दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड या दोन टीम ग्रुप डीमधून सुपर-8 मध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात आहे, पण अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही. कारण अफगाणिस्तानच्या टीमने याआधीही टी-20 मध्ये मोठे उलटफेर केले आहेत. तसंच अफगाणिस्तानच्या खेळाडूंना भारतामध्ये आयपीएल खेळण्याचा बराच अनुभव आहे.

5/5
ग्रुप डी मध्ये अफगाणिस्तानने न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं, तर या दोन टीमपैकी एकाचं आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

News18 Marathi Exclusive: 'फायटर जेट्स अन् काही शस्त्रं द्या, एका आठवड्यात पाकिस्तानचे दोन तुकडे होतील';  आसिम मुनीरच्या पायाखालची जमीन सरकली, जगभरात मोठी खळबळ
'फायटर जेट्स अन्.., 7 दिवसात पाकिस्तानचे 2 तुकडे होतील'; बलूच नेत्याचे विधान
  • फक्त सात दिवस आणि काही शस्त्रं...

  • बलूचिस्तान पाकिस्तानातून वेगळा होईल

  • बलूच नेत्याचे विधानाने जगभरात मोठी खळबळ

View All
advertisement