advertisement

T20 वर्ल्ड कप जिंकवला, तोच प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर, कॅप्टन सूर्या मॅच विनरसोबत असं का वागला?

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या निर्णायक टप्प्याला सुरूवात झाली आहे. ग्रुप स्टेजनंतर आता सुपर-8 चा थरार सुरू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अक्षर पटेलला संधी दिली नाही.
1/7
सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टॉसनंतर सूर्यकुमार यादवने अक्षर पटेलबद्दल प्रतिक्रिया दिली. अक्षर पटेलबद्दल आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

2/7
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियात कोणताही बदल केला गेला नाही. नेदरलँड्सविरुद्ध खेळलेली टीमच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळली, पण तरीही कॅप्टन सूर्याने टॉसवेळी अक्षर पटेलचा उल्लेख केला.

3/7
अक्षर पटेल या वर्ल्ड कपमध्ये युएसए, नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध खेळला. बॅटिंगमध्ये अक्षर शून्य रनवर आऊट झाला पण बॉलिंगमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या. नामिबियाविरुद्धही अक्षर पहिल्या बॉलला शून्य रनवर माघारी परतला आणि 2 विकेट घेतल्या.

4/7
युएसएविरुद्ध अक्षर पटेलने 14 रनची खेळी केली आणि 2 विकेटही मिळवल्या. अक्षर पटेल हा 2024 टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्येच अक्षरने 47 रनची महत्त्वाची खेळी केली, याशिवाय एक विकेटही घेतली होती.

5/7
ऑलराऊंडर असलेल्या अक्षर पटेलने या टी-20 वर्ल्ड कपच्या 3 सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या, पण 2 सामन्यांमध्ये तो पहिल्याच बॉलला शून्य रनवर आऊट झाला. बॅटिंगमध्ये अक्षर पटेल हा संघर्ष करताना दिसत आहे.

6/7
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये डिकॉक, रिकलटन, मिलर हे 3 डावखुरे बॅटर आहेत आणि अक्षर डावखुरा स्पिनर आहे. डावखुरे बॅटर हे डावखुऱ्या स्पिनरविरुद्ध चांगली बॅटिंग करतात, पण त्यांना ऑफ स्पिनरविरुद्ध खेळताना अडचणी येतात, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑफ स्पिनर असलेल्या वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे.

7/7
वॉशिंग्टन सुंदर हा अक्षर पटेलप्रमाणेच बॅटिंगमध्येही योगदान देऊ शकतो. या कारणामुळे अक्षर पटेलऐवजी टीम इंडियाने वॉशिंग्टन सुंदरवर विश्वास दाखवला आहे.

SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement