advertisement

टीम इंडियाच्या 11 जणांना घेरण्याचा प्लान रेडी, T20 वर्ल्ड कपमध्ये भारताला 4 संघांकडून धोका!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 ला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धा भारतामध्ये होणार असल्यामुळे भारतीय टीमकडून चाहत्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. याआधी 2024 साली टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप जिंकली होती, त्यामुळे ट्रॉफी वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.
1/8
टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात कोणत्याच टीमला लागोपाठ 2 वेळा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. तसंच कोणतीही टीम तीन वेळा आणि मायदेशात वर्ल्ड कप जिंकलेली नाही, त्यामुळे टीम इंडियाला इतिहास बदलावा लागणार आहे.

2/8
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा एकाही सामन्यात पराभव झाला नव्हता. टी-20 वर्ल्ड कप विजयानंतरही टीम इंडियाची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे, त्यामुळे या वर्ल्ड कपमध्येही सूर्यकुमार यादवची टीम प्रमुख दावेदार मानली जात आहे.

3/8
न्यूझीलंडचे माजी विकेट कीपर बॅटर आणि लोकप्रिय कॉमेंटेटर इयन स्मिथ यांनीही टीम इंडियाला वर्ल्ड कप विजयाची प्रमुख दावेदार मानलं आहे, पण स्मिथ यांनी टीम इंडियाला 4 टीमपासून धोका असल्याचं सांगितलं आहे.

4/8
भारताकडे ट्रॉफी वाचवण्याची चांगली संधी आहे, कारण ते स्वत:च्या घरामध्ये खेळत आहेत. याचा फायदा त्यांना नक्कीच मिळेल. यंदाचा वर्ल्ड कप कांटे की टक्कर असेल, पाच टीमपैकी कोणतीही टीम जिंकू शकते, असं स्मिथ पीटीआयसोबत बोलताना म्हणाले.

5/8
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या चार टीम भारताला आव्हान देऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचा धोका कायमच असतो, इंग्लंडलाही स्वत:ला सिद्ध करायचं आहे. दक्षिण आफ्रिकेला तुम्ही दुर्लक्षित करू शकत नाही, त्यांनी नुकतीच डब्ल्यूटीसी फायनल जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया स्मिथ यांनी दिली आहे.

6/8
न्यूझीलंडची टीमही जेव्हा पूर्ण ताकदीने खेळते, तेव्हा ती मजबूत टीम असते. न्यूझीलंड मागच्या काही काळात भारतात चांगलं क्रिकेट खेळत आहे, असं वक्तव्य स्मिथ यांनी केलं आहे.

7/8
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया ग्रुप ए मध्ये आहे. भारतासोबत अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया आणि पाकिस्तान आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अमेरिकेविरुद्ध होणार आहे.

8/8
वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement