ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लागवला आहे. ते म्हणाले, "गटस्थापन घटस्थापनेपर्यंत जाऊ शकतं. शिंदे रुसुन बसलेत. रुसुन बसलेल्या सुनबाई सारख्या दिल्लीत फेऱ्या मारतायत.दिल्लीचे सासरेही ऐकायला तयार नाहीत. करे तो क्या करे, इज्जत का सवाल है"



