ENG vs AUS : इंग्लंडविरुद्ध Travis Head चं तिसरं वादळी शतक, 23 वर्षानंतर रोहितच्या कट्टर दुश्मनने रचला रेकॉर्ड, कुणालाच जमला नाही!

Last Updated:
Travis Head Century : ट्रॅव्हिस हेडने सिडनी कसोटीत शतक ठोकून एक खास कामगिरी केली. अ‍ॅशेस मालिकेत तीन शतके ठोकणारा ट्रॅव्हिस हेड 23 वर्षांत पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला.
1/7
टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याचा सर्वात मोठा दुश्मन असलेल्या ट्रेव्हिस हेडने ऐशेस कसोटी मालिकेत नवा विक्रम रचला आहे. सिडनीमध्ये त्याने खणखणीत शतक ठोकलंय.

advertisement
2/7
पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी खेळाच्या पहिल्या सत्रातच हेडच्या एका विशेष खेळीने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाला एका भक्कम भागीदारीची अत्यंत गरज होती.

3/7
ट्रॅव्हिस हेड याने केवळ 105 बॉल्समध्ये आपले शानदार शतक पूर्ण केले असून, जोश टंगच्या बॉलवर कव्हर्सच्या दिशेने फोर मारून त्याने ही किमया साधली. शतक पूर्ण होताच त्याने आपले हेल्मेट काढून बॅटवर ठेवत चाहत्यांचे अभिवादन स्वीकारलं.

4/7
ट्रॅव्हिस हेडने सिडनी कसोटीत शतक ठोकून एक खास कामगिरी केली. अ‍ॅशेस मालिकेत तीन शतके ठोकणारा ट्रॅव्हिस हेड 23 वर्षांत पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला.

5/7
यापूर्वी 2002 मध्ये दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडनने ही कामगिरी केली होती. ट्रॅव्हिस हेडचे हे 12 वं कसोटी शतक आहे. सिडनीमधील हे त्याचं पहिलं शतक आहे.

6/7
सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत ट्रॅव्हिस हेडने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एकाच अ‍ॅशेस मालिकेत 500 पेक्षा जास्त धावा करणारा हेड 21 व्या शतकातील दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता.

7/7
इंग्लंडने पहिल्या डावात 348 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, ऑस्ट्रेलियाही पहिल्या डावात आक्रमक फलंदाजी करत आहे. हेड 150 धावा करून आऊट झाला आणि उस्मान ख्वाजाला स्टीव्ह स्मिथची साथ मिळत आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात मार्नस लाबुशेनने 46 धावा केल्या होत्या.

Neil Somaiya Dinesh Jadhav : सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगितली Inside Story
सोमय्यांविरोधात वॉर्ड १०७ मधला गेम कसा फिरला? अपक्ष उमेदवार दिनेश जाधवांनी सांगि
  • बीएमसी वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये एक मोठी राजकीय उलथापालथ दिसून आली.

  • नील सोमय्या यांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे वाटत असतानाच, शिवसेना ठाकरे गटाने

  • ठाकरेंनी अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर करून सोमय्यांसमोर

View All
advertisement