advertisement

WPL Auction 2025 : मिनी लिलावात कोणाचं नशीब चमकलं? या पाच खेळाडूंवर लागली सर्वात मोठी बोली!

Last Updated:
WPL Auction 2025 Top picks : वुमेन्स प्रिमियर लीगचा ऑक्शन सोहळा बंगळुरूमध्ये पार पडला. यामध्ये 19 खेळाडूंवर बोली लागली. यंदाच्या मिनी लिलावात कोणत्या खेळाडूंना किती बोली लागली? जाणून घ्या
1/5
सिमरन शेख हिला यंदाच्या हंगामातील सर्वात मोठी बोली लागली. सिमरन शेखला गुजरात टायटन्सने त्याच्यासाठी 1.90 कोटी रुपये खर्च केले आणि नंतर त्याला आपल्या संघात समाविष्ट केलं.

2/5
तमिलनाडूच्या 16 वर्षाच्या कमलिनीला लिलावात मोठी बोली लागली अन् मुंबई इंडियन्सने तिला संघात सामील करून घेतलंय. 1.60 कोटीच्या किमतीत पलटणमध्ये कमलिनीची एन्ट्री झालीये.

3/5
गुजरात जायंट्सने वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिआंड्रा डॉटिनला मोठ्या रकमेत खरेदी केलं. डिआंड्रा डॉटिनला लिलावात 1.70 कोटींची बोली लागली. डिआंड्राला लेडी ख्रिस गेल म्हणून देखील ओळखलं जातं.

4/5
प्रेमा रावत हिला आरसीबीने मोठी बोली लावली अन् 1.20 कोटीला संघात सामील करून घेतलं. तिची बेस प्राईस फक्त 10 लाख होती. दिल्ली कॅपिटल्सने देखील प्रेमा रावतसाठी बोली लावली होती, पण अखेर आरसीबीने बाजी मारली.

5/5
नल्लापुरेड्डी चरणी हिला देखील यंदाच्या लिलावात भली मोठी रक्कम मिळाली. नल्लापुरेड्डी चरणी हिला दिल्ली कॅपिटल्सने 55 लाखांची बोली लागली.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement