advertisement

40 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळताय दमदार प्रोसेसरचे Laptop! किंमत पाहून झटपट होताय ऑर्डर

Last Updated:
तुम्हाला नवीन लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी अ‍ॅमेझॉनवर खास ऑफर दिली जातेय. ऑफर अंतर्गत लॅपटॉप अगदी स्वस्तात घरी आणला जाऊ शकतो.
1/6
लॅपटॉपची गरज सामान्य लोकांना पडतेय. विशेषतः विद्यार्थ्यांची अर्ध्यापेक्षा जास्त काम आता लॅपटॉपवर होतात. अशावेळी अनेक विद्यार्थी लॅपटॉपवर चांगल्या ऑफर्सच्या शोधात असतात. जेणेकरुन स्वस्त किंमतीत खरेदी करता येईल. तुम्हीही असाच काही प्लॅन करत असाल आणि कमी किंमतीत नवा लॅपटॉप आणण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅमेझॉनवर खास ऑफर दिल्या जात आहेत. चला जाणून घेऊया कोणते लॅपटॉप किती किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

2/6
Dell 15 Laptop: अॅमेझॉनवरुन लॅपटॉप 48,692 रुपयांऐवजी 36,990 रुपयांत उपलब्ध करुन दिला जातोय. हा लॅपटॉप 12th जेनरेशन इंटल कोर i3 सह येईल. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 512 जीबीची स्टोरज देण्यात आलंय.

3/6
Asus Vivobook 15 ला ग्राहक 80,990 रुपयांऐवजी 64,990 रुपयांत घरी आणू शकता. यामध्ये 12th जेनरेशन इंटल कोर i7 प्रोसेसर देण्यात आलाय. सोबतच हे 16GB RAM आणि 512GB ची स्टोरेज देण्यात आलं आहे.

4/6
HP 15s लॅपटॉप ग्राहक अॅमेझॉनच्या या सेलमध्ये 57,969 रुपयांऐवजी 39,990 रुपयांत घरी आणू शकता. या लॅपटॉपच्या फीचरविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये 12th जेनरेशन इंटल कोर i3 प्रोसेसर मिळते. यासोबतच हा लॅपटॉप 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह येतो.

5/6
Lenovo IdeaPad 1 तुम्ही अॅमेझॉनवरुन 68,990 रुपयांऐवजी 37,990 रुपयांत घरी आणला जाऊ शकतो. या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 5 5500U प्रोसेसर मिळतो. यामध्ये 8GB RAM आणि 512GB चं स्टोरेज मिळतं.

6/6
Acer Aspire 3 लॅपटॉप ग्राहक 68,999 रुपयांऐवजी 56,990 रुपयांत घरी आणलं जाऊ शकतं. या लॅपटॉपमध्ये 12th जेनरेशन इंटल कोर प्रोसेसर आणि मेमरी म्हणून 8GB RAM आणि 512GB च्या स्टोरेजसह येते.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement