Amazon Saleच्या टॉप मोबाईल डील्स! 7-8 हजारांत मिळताय जबरदस्त मोबाईल

Last Updated:
Amazon Republic Day सेल 2026 मध्ये Redmi, Samsung, Realme आणि लावाचे दमदार स्मार्टफोन्स 10,000 रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध असतील. जाणून घेऊया फीचर्स, किंमत आणि बेस्ट डील्सविषयी...
1/8
Amazon Republic Day सेल 2026 सुरु झाला आहे आणि या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर बंपर सूटनंतर 10 हजारांहून कमी किंमतीत विकले जात आहेत. तुम्हीही या प्राइज रेंजमध्ये नवीन फोन शोधत असाल तर चला जाणून घेऊया अॅमेझॉन सेलमध्ये 10 हजार रुपयांहून कमी किंमतीत तुम्हाला कोणकोणते मॉडल्स मिळू शकतात.

advertisement
2/8
Redmi A4 5G Price: हा Redmi 5G फोन Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान ₹8,299 च्या सवलतीच्या किमतीत विकला जात आहे. या किंमतीत 4GB/64GB व्हेरिएंट मिळत आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, 6.88-इंच 120Hz डिस्प्ले, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट, स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर आणि 5160mAh ची दमदार बॅटरी आहे.

3/8
Samsung Galaxy M07: हा बजेट सॅमसंग फोन अॅमेझॉन सेलमध्ये 25% डिस्काउंटनंतर 4GB/64GB व्हेरिएंटसाठी 7,499 रुपयांत विकला जात आहे.

4/8
यामध्ये 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर दिला आहे. हा फोन MediaTek Helio G99 प्रोसेसरवर काम करतो.

5/8
Realme Narzo 80 Lite: दमदार 6300mAh बॅटरीने सुसज्ज, या स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 12 टक्के डिस्काउंटनंतर 7,898 रुपयांना सेलमध्ये विकला जात आहे.

6/8
या फोनमध्ये AI फीचर्सचाही सपोर्ट मिळतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या हँडसेटमध्ये Unisoc T7250 प्रोसेसर देण्यात आला आहे.

7/8
Lava Bold N1 Pro: 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येणाऱ्या या लावा फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. हा फोन सेलमध्ये 19% सूटनंतर स्वस्तात विकला जात आहे. 50 मेगापिक्सेल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपच्या या हँडसेटमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी फोनला दीर्घकाळ चालण्याची ताकद देते.

8/8
Redmi A5: हा रेडमी फोन 20% डिस्काउंटनंतर 7,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. 5200mAh क्षमतेच्या पॉवरफूल बॅटरीसह येणारा हा फोन 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनच्या मागे 32 मेगापिक्सेलचा ड्यूअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Silver Price : तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर  डोळे पांढरे होतील, एक्सपर्टने दिला इशारा
तुफान आलंय...चांदीच्या दरात त्सुनामी, प्रति किलोचा दर ऐकालं तर डोळे पांढरे होती
  • सराफा बाजारात चांगलीच उलथापालथ सुरू झाली आहे.

  • सोनं-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांदीच्या दराने रेकोर्डब्रेक दर गाठला अ

  • अवघ्या ३८ दिवसांत चांदीच्या दराने एक लाखाची उसळण घेतली

View All
advertisement