advertisement

Fast Charging : तुमचा फोन स्लो चार्ज होतो? या टीप्स वापरा रॉकेटसारखी बॅटरी फुल्ल होईल

Last Updated:
Fast Charging : तुमचा फोन रॉकेटप्रमाणे वेगाने चार्ज व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सच्या मदतीने तुमचा फोन 100% लवकर चार्ज होईल.
1/5
Phone charging tips: फोनला चार्जिंग टिकत नसेल तर तो काही कामाचा राहत नाही. विशेषत: बाहेर पडताना फोन पूर्ण चार्ज असावा असे प्रत्येकाला वाटते. तुमच्याकडे फोन असेल आणि तो डिस्चार्ज झाला असेल तर तो असून उपयोग होत नाही. काही कामानिमित्त घराबाहेर जायचं असेल किंवा तातडीच्या कामासाठी फोन फास्ट चार्जिंग व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. जर तुम्हालाही तुमच्या फोनच्या बॅटरीची काळजी वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स देणार आहेत, ज्याद्वारे तुमचा फोन रॉकेटसारखा चार्ज होईल.

2/5
प्लाईट मोड चालू करा : नेटवर्क सिग्नल फोनची बॅटरी शोषण्यात आघाडीवर आहे. अशा स्थितीत फोन प्लाईट मोडवर ठेवल्यास सर्व सिग्नल ब्लॉक होतात. त्यामुळे फोन लवकर चार्ज करायचा असेल तर तो एअरप्लेन मोडवर ठेवा.

3/5
फोन बंद करा : जर तुम्हाला फोनची बॅटरी फास्ट चार्ज करायची असेल तर फोन बंद करून चार्जिंगला ठेवा. असे केल्याने तुमच्या फोनमध्ये कोणतीही एक्टिविटी होत नाही, त्यामुळे तुम्ही जेव्हा फोन चार्ज करता तेव्हा फोनची बॅटरी पूर्णपणे सुरक्षित राहते आणि फोन लवकर चार्ज होतो.

4/5
वॉल सॉकेटमध्ये प्लग इन करा: तुमच्या काँप्युटरवर किंवा तुमच्या कारमधील USB पोर्ट वापरल्यास स्लो चार्ज होऊ शकते. त्यामुळे, जर तुम्हाला फास्ट चार्जिंग हवी असेल तर तुम्ही वॉल सॉकेट वापरू शकता.

5/5
फोन कव्हर: कधीकधी फोन स्लो चार्ज होण्याचे कारण तापमान असते. म्हणून, जर तुमचा फोन खूप गरम असेल तर फोनचे कव्हर काढून टाका आणि नंतर जर तुम्हाला फोन फास्ट चार्ज करायचा असेल तर कव्हर काढून टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून फोन थंड राहील आणि फास्ट चार्ज होईल.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement