₹1.34 लाखांचा iPhone 17 Pro आता मिळतोय फक्त ₹85,700 मध्ये! पाहा कुठे सुरुये ऑफर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
अॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान iPhone 17 Pro वरही मोठी सूट मिळत आहे. प्राइम मेंबर्स, SBI कार्ड ऑफर आणि एक्सचेंज डीलसह किंमत ₹85,700 पर्यंत आली आहे. जाणून घेऊया डील आणि स्पेसिफिकेशन्स...
नवी दिल्ली : आयफोन खरेदी करणे अनेकांचं स्वप्न असतं. विशेषतः अॅपलचे Pro मॉडल सर्वांना घ्यावे वाटते. सप्टेंबर 2025 मध्ये अॅपलने आपल्या ‘Awe Dropping’ इव्हेंटमध्ये आयफोन 17 सीरीज लॉन्च केली होती. लॉन्चच्या वेळी आयफोन 17 Pro ची किंमत खुप जास्त होती. मात्र आता अॅमेझॉनच्या Great Republic Day सेल दरम्यान हा फोन मोठ्या सूटसह उपलब्ध आहे. योग्य ऑफर आणि एक्सचेंज डीलचा फायदा घेऊन ग्राहक आयफोन 17 प्रो फक्त ₹85,700 मध्ये खरेदी करु शकता.
advertisement
भारतात आयफोन 17 Pro (256GB स्टोरेज) ची अधिकृत किंमत ₹1,34,900 आहे. मात्र, प्राइम सदस्यांना पहिल्यांदाच अमेझॉन रिपब्लिक डे सेलमध्ये प्रवेश मिळत आहे. प्राइम यूझर्सना थेट ₹6,500 ची इंस्टंट सूट मिळत आहे, ज्यामुळे फोनची किंमत ₹1,28,400 पर्यंत खाली आली आहे. जे आधीच अमेझॉन प्राइम सदस्य आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली सुरुवात आहे.
advertisement
advertisement
advertisement
या लेटेस्ट आयफोनमध्ये खास फीचर्स : स्पेसिफिकेशननुसार, आयफोन 17 Pro मध्ये 120Hz ProMotion सपोर्टसह 6.3-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये नवीन Apple A19 Pro चिपसेट आहे, जो जलद परफॉर्मेंस आणि सुधारित बॅटरी कार्यक्षमता प्रदान करतो. कॅमेरा सेटअपमध्ये सुधारित झूम आणि प्रो-लेव्हल व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचर्ससह 48-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सिस्टम समाविष्ट आहे.
advertisement






