advertisement

Jio ची नवी खेळी! 3 महिन्याच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठे बदल, पाहा काय काय मिळेल

Last Updated:
मुकेश अंबानींनी मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी आपला जुना प्लॅन अपडेट केलाय. आता तुम्हाला या प्लॅनमध्ये OTT देखील मिळणार आहे.
1/5
Mukesh Ambani's Jio Rs 1029 Prepaid plan: रिलायन्स जिओच्या यूझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतंच जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. पण आता कंपनीने नवीन ऑफर आणल्या आहेत. यापैकी एक ऑफर 1029 प्लॅनसाठी आहे, जो जिओचा परवडणारा प्लॅन आहे. तुम्हाला नवीन रिचार्ज प्लॅन घ्यायचा असेल तर या प्लॅनबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

2/5
रिलायन्स जिओने आपल्या 1029 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. ज्यांना मनोरंजन हवे आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे. या प्लॅनमध्ये आधीच उपलब्ध असलेल्या OTT ॲप्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता या प्लॅनमध्ये काय उपलब्ध असेल ते जाणून घेऊया.

3/5
रिलायन्स जिओच्या 1029 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी नॉन-स्टॉप फोन कॉल करण्याची संधी मिळते. या प्लानमध्ये एकूण 168GB डेटा उपलब्ध आहे, याचा अर्थ तुम्ही दररोज 2GB पर्यंत फास्ट इंटरनेट वापरू शकता. यासोबतच तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतात. या प्लॅनची ​​सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात 5G इंटरनेट देखील आहे. तुमच्या परिसरात 5G काम करत असेल, तर तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 5G इंटरनेटचा पूर्ण लाभ घेऊ शकता आणि तुमचे रोजचे इंटरनेट संपले तरीही तुम्ही 64Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकता.

4/5
तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिज बघायला आवडत असतील तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप चांगला आहे. जिओने या प्लॅनमध्ये Amazon Prime Lite ऑफर केली आहे. याआधी या प्लॅनमध्ये Amazon Prime Video मोबाईल व्हर्जनचे 84 दिवस मोफत सबस्क्रिप्शन होते, पण आता तुम्हाला Amazon Prime Lite मिळेल.

5/5
Amazon Prime Video Mobile Edition कशी वेगळी :Amazon Prime Lite सह तुम्ही दोन डिव्हाइसवर (टीव्ही किंवा मोबाइल) एचडी क्वालिटीमध्ये व्हिडिओ पाहू शकता. याने तुम्हाला एका दिवसात सामान मिळते. तुम्ही प्राइम लाइट थेट Amazon वर वापरू शकता. पण प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन फक्त एका मोबाइल डिव्हाइसवर चालते. त्याची क्वालिटीही कमी आहे. तुम्ही काही देशांमध्ये Amazon च्या पार्टनर्ससोबत किंवा थेट भारतातील Amazon वरून ते खरेदी करू शकता.

Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement