advertisement

3 कोटींचं आलिशान घर! पाहताच खरेदीसाठी रांगा; पण आत जाताच पळून जातायेत लोक, असं काय आहे तिथं?

Last Updated:
Weird House : बाहेरून पाहताच हे घर खरेदी करण्यासाठी लोक जातात पण घराच्या आत गेल्यानंतर मात्र घरातून पळ काढत आहेत. असं का?
1/5
आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. काही घरं इतकी लक्झरी, आलिशान असतात की पाहताच ती मनात भरतात. असंच एक घर ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2/5
जवळपास 3 कोटी रुपयांचं हे घर आहे. जे बाहेरून पाहताच लोकांना इतकं आवडलं आहे की कित्येकांनी खरेदीसाठी रांगा लावल्या आहे. पण जसे ते हे घर पाहण्यासाठी घराच्या आता जातात तेव्हा मात्र घरातून पळ काढत आहेत.

3/5
एकदम चांगल्या ठिकाणी असलेलं आणि बाहेरून खूपच आकर्षक असलेले हे घर क्लासिक ब्रिटिश शैलीत आहे. आत तीन बेडरूम, एक किचन आणि आसपास गार्डनही आहे. पण लिव्हिंग रूम थोडा काय खूपच विचित्र आहे. घराच्या लिव्हिंग रूममध्ये जाताच गेल्या पावली लोक परतत आहेत. असं या घरात नेमकं आहे तरी काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.

4/5
बैठकीच्या खोलीच्या मध्यभागी, भिंतीच्या कडेला एक बाथटब आहे! हो, तुम्ही बरोबर वाचलं. जिथं लोक त्यांचे सोफे, टीव्ही ठेवतात, कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवण्याची ही जागा तिथं फायरप्लेसच्या शेजारी एक मोठा पांढरा बाथटब आहे, ज्यामध्ये टाइल्स आणि शॉवर स्क्रीन आहे.

5/5
आता हे असं विचित्र घर आहे तरी कुठे? तर यूकेतील बर्मिंगहॅममध्ये आहे. मोसेली परिसरातील टॉरिडॉन क्रॉफ्टवर हे घर आहे. ज्याची किंमत 260000 पाऊंड म्हणजे जवळपास 3 कोटी 21 लाख रुपये आहे. द सन रिपोर्ट्सनुसार, ही प्रॉपर्टी राईस एजन्सीद्वारे सूचीबद्ध करण्यात आली आहे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement