General Knowledge : कधीच मरत नाहीत हे जीव! काही मृत्यूला चकवा देतात, काहींना 'अमरत्वाचं वरदान'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Animal not died : जो पृथ्वीवर किंवा धरतीवर येणार त्याचा मृत्यू अटळ आहे. पण काही जव असे आहेत, ज्यांना मृत्यू स्पर्शही करत नाही. असे काही प्राणी आहेत जे त्यांच्या अत्यंत दीर्घ आयुष्यामुळे एक प्रकारे अमर मानले जातात.
advertisement
यादीत पहिलं नाव आहे जेलीफिश. ही जगातील एकमेव अमर प्रजाती असल्याचं म्हटलं जातं. जेलीफिशला टुरिटोप्सिस डोहमी असंही म्हणतात. याला वृद्धत्वाची प्रक्रिया उलटवून मृत्यूला फसवण्याचा मार्ग सापडला आहे. जेलीफिश जखमी झाल्यास किंवा आजारी पडल्यास, तीन दिवसांच्या कालावधीत त्यांच्या पेशी कमी वयात येतात आणि पुन्हा पुन्हा प्रौढ बनतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









