गायब झाली होती भारतातील ही 10 शहरं; अचानक मिळाले पुरावे आणि उलगडलं नवं रहस्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
काही शहरं अशी आहेत जी अडीच हजार वर्षे जुनी असूनही जगाला संपूर्णपणे नियोजित शहरांचं प्रमाण दिलं, तर काहींनी दुर्मिळ वास्तुकलेचा दाखला दिला.
विजयनगर हे शहर उत्तर कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला वसलेले आहे. हे शहर हंपी येथील प्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावरील विरुपाक्ष मंदिराजवळ वसले आहे. हरवलेले भारतीय शहर विजयनगर साम्राज्याच्या काळात शिखरावर होते. येथे सापडलेले काही अवशेष सुमारे 300 ईसापूर्व काळातील आहेत. या शहराचे वर्णन रामायणात किष्किंधा वानर देवतांचा प्रदेश असं केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement