photos : विवाहित प्रियकरासोबत पकडली गेली महिला पोलीस अधिकारी, घटनास्थळी एकच गोंधळ, नेमकं काय घडलं?

Last Updated:
गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून मारहाण, बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्या विवाहित पोलीस अधिकारी प्रियकरासोबत पकडण्यात आलं. यानंतर एकच गोंधळ उडाला. नेमकी काय आहे ही घटना हे जाणून घेऊयात. (हरिकांत शर्मा, प्रतिनिधी)
1/5
आग्र्यामधील रकाबगंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी शैली राणा आणि त्यांच्या प्रियकराच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शैली राणाच्या सरकारी निवासस्थानी त्यांचा प्रियकर त्यांना भेटायला आला होता. मात्र, यावेळी प्रियकराची पत्नी आपल्या नातेवाईंसोबत पोहोचली.

advertisement
2/5
यानंतर मोठा वाद झाला. तसेच मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या मारहाणीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता शैली राणा यांची सर्वत्र चर्चा होत आहे. शैली राणा इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर रील बनवायच्या. या रील आता व्हायरल होत आहेत.

3/5
शैली राणा आणि पवन नागर हे दोन्ही जण आधी नोएडा जिल्ह्यात सोबत कार्यरत होते. याठिकाणी त्यांच्या मैत्री झाली आणि यानंतर दोघांमध्ये मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दरम्यान, दोघांची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली झाली. पवन नगर यांची मुझफ्फरनगर जिल्हा पोलीस दलातील दक्षता विभागात तैनात तर शैली राणा यांची आग्रा येथे बदली करण्यात आली. मात्र, तरीही दोघांच्या भेटीगाठी होतच राहिल्या.

4/5
शैली राणा असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या पोलीस निरीक्षक आहेत. तसेच आग्रा पोलीस ठाणे हद्दीतील रकाबगंज परिसरात राहतात. शनिवारी सायंकाळी मेरठमध्ये सेवेत असलेले पोलीस निरीक्षक पवन कुमार त्यांच्या घरी थांबले होते. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक पवन कुमार यांची पत्नी आणि नातेवाईकांना मिळाली.

5/5
यानंतर पोलीस निरीक्षक पवन कुमार यांची पत्नी आपल्या नातेवाईकांना घेऊन पोहोचली. दरवाजा तोडून सर्वजण आत घुसले. यावेळी महिला पोलीस अधिकारी शैली राणा आणि पवन उपस्थित होते. यावेळी दोघांना बाहेर मारहाण करण्यात आली. महिला पोलीस अधिकारी शैली राणा यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. लोक त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट पाहत आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement