महिलांचे अंडरवेअर चोरायचा नवरा, करायचा काय? सत्य समजताच बायको धक्क्यात

Last Updated:
Woman Husband Theft Women Underwear : महिलेने सांगितलं तिच्या नवऱ्याला अंडरवेअरचं खास आकर्षण होतं हे माहिती होतं पण तो असं काहीतरी करेल याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता.
1/5
चोरीची प्रकरणं काही कमी नाहीत. पण सामान्यपणे पैसे, दागिने अशा मौल्यवान वस्तूंची चोरी गेली जाते. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल एक व्यक्ती जी चक्क महिलांचे अंडरवेअर चोरत होती. (AI Generated Image)

advertisement
2/5
या कपलच्या लग्नाला 30 वर्षे झाली आहेत. इतके वर्षे एकत्र राहिल्यानंतर महिलेला पतीचं हे सत्य समजल्याने तिचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.

3/5
महिलेने म्हणाली, माझ्या नवऱ्याला अंडरवेअरबाबत एक खास आकर्षण आहे हे माहिती होतं, पण यासाठी तो चोरी करेल, तेही त्यांच्या जवळच्या लोकांच्या घरातून... याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता.

4/5
महिलेचा नवरा त्यांच्या जवळच्या महिलांचेच अंतर्वस्त्र चोरत होता, ज्यात त्यांच्या महिला नातेवाईक, मैत्रिणी आणि शेजारच्या महिलांचा समावेश होता.

5/5
एका वेबसाईटवर महिलेने आपल्या नवऱ्याला पँटी थीफ म्हणत ही स्टोरी सांगितली आहे. आता काय करावं, असा प्रश्न तिच्यासमोर आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement