advertisement

Pune ZP Election Winning Candidate List: पुणेकरांची अजितदादांना साथ, विजयी कारभाऱ्यांची संपूर्ण यादी

Last Updated:

पुणे जिल्हा परिषदेत मतदारांनी अजित पवारांना साथ दिली आहे.

News18
News18
पुणे :  पुण्यात 73 पैकी 48 जागांचे निकाल हाती आले असून राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे. भाजपला १८ , शिवसेना ६ , राष्ट्रवादी २४ , शिवसेना उबाठा, काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही  जिल्ह्यातील 13 ठिकाणी मतमोजणी होणार असून, एकूण 211 फेऱ्यांत निकाल निश्चित केला जाणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत  राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला पुन्हा  राखला  आहे.
शनिवारी झालेल्या मतदानात पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांसाठी ६८.३५ टक्के मतदान झालं. मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली आहे यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र मतमोजणी केंद्रांची तयारी पूर्ण झाली आहे.
तालुकागटाचे नावविजयी उमेदवाराचे नाव
पुरंदरगरडेरूपाली झेंडे
बेलसर माळशिरसअजय कैलास इंगळे
वीर-भिवडीहरिभाऊ लोळे
निरा शिवतक्रारप्राजक्ता दुर्गाडे
आंबेगावपारगाव जरकरावाडीविवेक वळसे पाटील
कळंबप्रीती थोरात
शिनोलीशीला लोहकरे
अवसरी बुविष्णु हिंगे
घोडेगावसुवर्णा देविदास दरेकर
शिरूरन्हावरे गटमालती पाचर्णे
टाकळी हाजीराजेंद्र गावडे
न्हावरावृषाली वाळके
रांजणगाव गणपतीस्वाती पाचुंदकर
मांडवगण फराटासुजाता पवार
खेडपाईट गटराजश्री जैद
नाणेकरवाडीगणेश बोत्रे
कुरळीविनया मुंगसे
मावळटाकवे बुअनंता पावसे
इंदूरीपल्लवी दाभाडे
खरकाळेदीपाली हुलावले
कुसगाव बुसंतोष राऊत
सोमटणेमनीषा मुरे
मुळशीपिरंगुटआबा शेळके
हवेलीकोरेगाव मुळसुरेखा हरगुडे
पेरणेकिरण साकोरे
दौंडखडकी - देऊळगाववीरधवल जगदाळे
वरवंडगायत्री खळदकर
बोरी पार्धीतुषार रमेश थोरात
जुन्नरनारायणगाव-वारूळवाडीनेहा पाटे
बेल्हे-राजुरीस्मिता कणसे
बोरी-खोडदकल्पना काळे
आळे-पिंपळवंडीमंगेश काकडे
कुसुर-सावरगावगुलाब पारखे
ओतूर-धालेवाडीछाया तांबे
बारव-तांबेमाई लांडे
डिंगोरे-उदापूरसोनबाई दाभाडे
भोरकामथडी-भोंगवलीविक्रम खुटवड
भोलावडेविठ्ठल आवाळे
बारामतीसूपापल्लवी खेत्रे
गुणवडीशुभांगी शिंदे
इंदापूरभिगवणमेघना बंडगर
निमगाव केतकीसोनाली जाधव
वेल्हेविंझरअमोल नलावडे
वेल्हे बुतानाजी मांगडे
advertisement
पक्ष (Party)जागा (Seats)
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)43
शिवसेना (Shiv Sena)14
काँग्रेस (Congress)7
भाजप (BJP)7
लोकशाही क्रांती1
रासप (RSPS)1
अपक्ष (Independent)2
advertisement

2017 चं गणित काय आहे? 

2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. 75 गटांपैकी 44 गट जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती, तर भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी मर्यादित यश मिळाले होते.मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. बदललेली राजकीय समीकरणं, आघाड्यांमधील फूट, आणि दीर्घ प्रशासक राजवट—या सगळ्या पार्श्वभूमीवर येणारे निकाल पुणे जिल्ह्याच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणारे ठरणार आहेत. चार वर्षांनंतर जनतेने दिलेला कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune ZP Election Winning Candidate List: पुणेकरांची अजितदादांना साथ, विजयी कारभाऱ्यांची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement