IND-USA मॅच बघायला गेली अन् एका रात्रीत व्हायरल झाली, कोण आहे वानखेडे स्टेडियमवर आलेली तन्वी गडकरी?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Who is Tanvi Gadkari : वानखेडे स्टेडियमवरील IND USA मॅचमध्ये एक मुलगी भारताला सपोर्ट करताना दिसली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तन्वी गडकरी असं तिचं नाव आहे. ही मुलगी आहे कोण?
advertisement
advertisement
advertisement
या सुंदरीचे नाव तन्वी गडकरी असं आहे. ती स्वतः एक अभिनेत्री आहे. 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यादरम्यान तन्वी भारतीय संघाची जर्सी घालून स्टँडमध्ये बसली होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने एक शानदार 'सुपला' शॉट मारला तेव्हा कॅमेरा तिच्यावर केंद्रित झाला. तन्वी उत्साहाने नाचताना दिसली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








