advertisement

IND vs PAK : 2 किलो वजन घटलं, तब्येत खालावली, पाकिस्तान विरूद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या 'मॅचविनर'ची हालत 'गंभीर'

Last Updated:

कॅप्टन सूर्यकुमार यादवने तो आणखी एका सामन्याला (पाकिस्तान विरूद्ध) मुकण्याची भीती व्यक्त केली होती.त्यानंतर आता अभिषेकच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

ABHISHEK SHARMA HEALTH UPDATE
ABHISHEK SHARMA HEALTH UPDATE
India vs Pakistan : येत्या 15 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे.या सामन्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या सामन्या आधी टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू अभिषेक शर्मा हा आजारी पडला होता. नामिबिया विरूद्ध सामन्यात देखील त्याला विश्रांती देण्यात आली होती.तसेच कॅप्टन सूर्यकुमार यादवने तो आणखी एका सामन्याला (पाकिस्तान विरूद्ध) मुकण्याची भीती व्यक्त केली होती.त्यानंतर आता अभिषेकच्या हेल्थबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
खरं तर टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माला पोटाचा आजार झाला होता. त्यामुळे त्याला दोन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयात यशस्वी उपचार पार पडल्यानंतर त्याला नामिबिया विरूद्ध सामन्याच्या आदल्या दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आले होते. पण त्याला नामिबियाविरूद्ध सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.
Update on Abhishek Sharma by Arshdeep Singh, good to know he’s doing good 😄 pic.twitter.com/MbvOzMChmg
advertisement
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 2 किलो वजन घटलं, तब्येत खालावली, पाकिस्तान विरूद्ध सामन्याआधी टीम इंडियाच्या 'मॅचविनर'ची हालत 'गंभीर'
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement