advertisement

Video: सुनील तटकरेंचा शशिकांत शिंदेंना इशारा..अशी विधाने करु नका

Author :
Last Updated: Feb 13, 2026, 17:32 IST

\"जर तर वर मी बोलणार नाही. राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष आहे. आज शशीकांत शिंदे यांनी लेख लिहिला आहे. त्यामध्ये त्यांनी चुकीचं लिखाण केलं आहे. असं लिखाण त्यांनी करू नये, जर असं लिखाण वारंवार होत असेल तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी उत्तर देईन, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशीकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तकरेंनी आक्षेप घेतला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सुनील तटकरेंचा शशिकांत शिंदेंना इशारा..अशी विधाने करु नका
advertisement
advertisement
advertisement