डीप क्लीन मोहीम राज्यभर राबवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. तर आगामी निवडणुकीत जनताच सत्ताधाऱ्यांना क्लीन करणार असल्याचं वक्तव्य विरोधकांनी केल्यानं चांगलंच राजकारण पेटलं आहे.