इतकंच नव्हे तर वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्राचा वाघ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं जाहीर करून टाकलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.