महाराष्ट्राच्या लेकासोबत एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मासेमारी करायला गेला पण दोन वर्ष होतआली घरी आलाच नाही. बातमी आली ती पाकिस्तानच्या जेलमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची. कसा अडकला तो पाकिस्तानच्या जेलमध्ये? कसा झाला या खलाशाचा मृत्यू? काय घडलं त्याच्यासोबत पाकिस्तानच्या जेलमध्ये? का लागला त्याला भारतात आणण्यासाठी विलंब?
Last Updated: Apr 30, 2024, 21:20 IST


