पावनगडावरील मदरशाचं अनधिकृत अतिक्रमण अखेर नेस्तनाबूत करण्यात आलं आहे. गेल्या १० वर्षांपासून हिंदूत्ववादी संघटनांचा हा लढा सुरू होता. या लढ्याला कसं आलं यश? काय आहे पावनगडाचं महत्त्व? जाणून घ्या सविस्तर...