विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे यांचा छापा काटा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचनिमित्तानं अनासपुरेंनी न्यूज18 लोकमतशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सिनेमा आणि बऱ्याच विषयांवर मनमोकळा संवाद साधला.