Government Bans OTT Platforms : भारत सरकारनं तब्ब्ल 19 ओटीटी प्लॅटफॉर्म्स, त्यासोबतच या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित वेबसाईट्स आणि सोशल मीडिया अकाऊंट्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतलाय. पण का? पाहूयात...