मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत.. पण, त्याच ओबीसी आरक्षणालाच हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे.