पाकिस्तानमध्ये पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच डॉ. सवेरा प्रकाश ही हिंदू महिला आपली उमेदवारी दाखल करणार आहे. कोण आहे ही महिला? पाहूयात...