मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंनी उपसलेल्या उपोषणास्त्रानं वादळ निर्माण झालं होतं. पण सरकारनं आश्वासन दिल्यानं जरांगेंनी एक पाऊल मागे घेतलं. सध्या जरांगे पाटील रुग्णालयात उपचार घेतायत. पण रुग्णालयाच्या बेडवरुन न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत जरांगे पाटलांनी पुढची रणनीती सांगताना हे आंदोलन थांबणार नसल्याचं स्पष्ट केलंय. पाहूयात जरांगे पाटलांची Exclusive मुलाखत...
Last Updated: Nov 05, 2023, 19:23 IST


