मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भुजबळांची भूमिका तीच सरकारची भूमिका असल्याचं विधान केल्यानंतर आता त्यावर मनोज जरांगेंनी जोरदार पलटवार केलाय.. त्यामुळं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्न आणखी तापण्याची शक्यता आहे.
Last Updated: November 28, 2023, 23:33 IST