छगन भुजबळ जातीपातीचं राजकारण करतात. धनगर समाजाबाबत भूमिका स्पष्ट करत नाहीत असं म्हणत मराठा आंदोलनातले नेते मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर टीका केली. नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? पाहूयात...