ओबीसी आरक्षण हवे असेल, तर मनोज जरांगेंच्या समर्थकांनाही 10 वर्ष लंगोटी घालून फिरावे, असे आव्हान ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिले आहे. यावर मनोज जरांगेंनीही वस्त्र उतरवू म्हणत पलटवार केला आहे.