उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांना दिलेल्या Y+ सुरक्षा व्यवस्थेवरुन आमदार रोहित पवारांनी शेलक्या शब्दात टीका केली आहे. न्यूज18 लोकमतशी संवाद साधताना काय म्हणालेत रोहित पवार... पाहूयात