आमदार रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्ला चढवलाय. भाजपच्या नितेश राणेंनी टीका करणं यात काहीच नवल नाही. पण ज्यांच्यासोबत रोहित पवारांनी एकत्रितपणे काम केलंय त्या अमोल मिटकरी यांनीही रोहित पवारांवर निशाणा साधलाय. पाहूयात हा राजकीय रिपोर्ट...
Last Updated: December 11, 2023, 23:28 IST