साने गुरुजींचं आत्मकथन असलेल्या ‘श्यामची आई’ कादंबरीवर आधारित सिनेमा नव्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता ओम भूतकर, गौरी देशपांडे आणि शर्व गाडगीळ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात काय आहे खास? सांगतेय ‘श्यामची आई’ सिनेमाची टीम.
Last Updated: Nov 10, 2023, 11:18 IST


